#BolBhidu #MaharashtraElection2024 #BeedDistrictVidhanSabha एखादा बाण बसला की त्याच्या भोवती गोल काढायचा आणि आपला बाण परफेक्ट बसला असं म्हणायचं, हा पॅटर्न महराष्ट्राच्या राजकारणात इतर कुठंही चालत असेल, पण बीडमध्ये चालत नाही. बीडमध्ये अंदाज लावणं कठीण असतं, अंदाज लावलाच तरी तो अचूक येणं कठीण असतं, कारण बीडच्या वाऱ्याच्या अंदाज लागत नाही, हे सगळा महाराष्ट्र म्हणतो ते उगाच नाही. आता यंदाच्या इलेक्शनमध्येही बीडमध्ये चुरस पहायला मिळाली. ही चुरस इतकी रंगली, की मतदानानंतरही इथला अंदाज वर्तवणं कठीण असल्याचं दिसतंय. बीडच्या सहा जागांवर नेमकं कोण चाललं ? हेच पाहुयात. अर्थात हे अंदाजच आहेत, स्थानिक पत्रकारांनी, राजकीय विश्लेषकांनी मतदानानंतर व्यक्त केलेले. बीडमध्ये नेमकं कोण चाललं ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/