रत्नागिरीच्या कशेडी घाटात खासगी बस पलटून ७ वर्षाच्या बालकाचा मृत्यू. तीस प्रवासी जखमी असल्याची शक्यता.