Eid Mubarak 2021 Greetings: रमजान ईद शुभेच्छा Wishes, Messages, Images, Facebook, WhatsApp Status

2021-05-12 128 Dailymotion

Download Convert to MP3

मुस्लिम बांधवांचे वर्षातील दोन महत्वपूर्ण सण म्हणजे ईद उल फितर आणि ईदुज्जुह. ईद उल फितर म्हणजेच रमजान ईद (Ramzan Eid) हा सण मुस्लिम बांधव आपापसांतील संबंध आणखी घट्ट करण्यायासाठी एकमेकांना आलिंगन देऊन हा सण साजरा करतात. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते.1

coinpayu