Karad Vidhan Sabha 2024 News | Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll | Vishaych Bhari

2024-11-20 672 0 50,236 YouTube

Download Convert to MP3

Karad Vidhan Sabha 2024 News | Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll | Vishaych Bhari मंडळी राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्याला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं खिंडार पाडलं होतं. साताऱ्यातील लोकसभेची जागा भाजपाचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी अटीतटीच्या लढतीत जिंकली होती. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यामध्ये जनमताचा कौल कुणाच्या बाजूने लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. त्यातही साताऱ्यातील कऱ्हाड उत्तर आणि कराड दक्षिण या विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीतील शरद पवार गट आणि काँग्रेसच्या उमेदवारांसमोर भाजपानं मोठं आव्हान उभं केल्याने इथल्या निकालाकडे जिल्ह्याबरोबरच राज्यातील राजकीय जाणकारांचंही विशेष लक्ष आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील विरुद्ध भाजपाचे मनोज घोरपडे अशी लढत झाली. तर कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध भाजपाचे अतुल भोसले अशी लढत झाली. शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना भाजपाच्या उमेदवारांनी जबरदस्त आव्हान उभं केलेलं होतं. त्यातच आता येथील मतदानही चुरशीचं झाल्याने असल्याने येथे काय निकाल लागतो याकडे मतदारांचं लक्ष लागलेलं आहे. कराड उत्तर मध्ये 67.23 तर कराड दक्षिण मध्ये 67.91 टक्के मतदान झाल्याचं पाहायला मिळालं. तर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 64.16 टक्के मतदान झाल्याचं पाहायला मिळाल. त्या पार्श्वभूमीवर कराड उत्तर आणि कराड दक्षिण या विधानसभा मतदारसंघात कोण विजयी होऊ शकतं. याचाचं आपण थोडक्यात आढावा घेऊयात. Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : https://www.facebook.com/%E0%A4%B5%E0... instagram link : https://www.instagram.com/vishayachbh... Our Website : https://vishaychbhari.in COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #maharashtravidhansabha #maharashtravidhansabhaexitpoll #exitpoll #exitpoll2024 #karad #marathinews #maharashtranews #vishaychbhari #विषयचभारी jharkhand election exit poll,maharashtra election 2024,exit poll 2024,maharashtra election exit poll,maharashtra election,jharkhand election exit poll 2024,maharashtra election 2024 exit poll,maharashtra exit poll live,maharashtra assembly election,vidhan sabha election,exit poll,maharashtra exit poll,vidhan sabha election 2024,maharashtra exit poll 2024,exit poll 2024 maharashtra,mahrashtra election exit poll,jharkhand exit poll result